जुन्नर निसर्ग पर्यटन |
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला...
सनई-चौघडे वाजू लागले...
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...
भगवा अभिमानाने फडकू लागला...
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे
ताठ नजरेने पाहू लागली...
अवघा दक्खन मंगलमय झाला..
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात
घुमली अरे माझा राजा जन्मला...
माझा शिवबा जन्मला...
अरे माझा राजा जन्मला...
शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
- जुन्नर निसर्ग पर्यटन
https://www.facebook.com/junnarnisargparyatan
Powered by - Pratik Sabale
No comments:
Post a Comment